मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीच्या शेंगा बटाटा भाजी

Photo of Chawali shenga batata bhaji by Maya Ghuse at BetterButter
1193
6
0.0(0)
0

चवळीच्या शेंगा बटाटा भाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीच्या शेंगा बटाटा भाजी कृती बद्दल

चवळीच्या शेंगा बटाटा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चवळीच्या शेंगा तोडून 1वाटी
  2. बटाटा चिरून 1 वाटी
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. तेल 2चमचे
  5. तिखट दिड चमचा
  6. हळदं पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. जिरं चिमूटभर
  9. मोहरी चिमूटभर

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर आलं लसूण पेस्ट टाकली तिखट हळदं मीठ टाकून परतले
  2. चवळीच्या शेंगा ,बटाटा टाकून मिसळून घेतलं
  3. पाणी टाकून शिजवले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर