Photo of Pavbhaji by Maya Ghuse at BetterButter
911
6
0.0(0)
0

पावभाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी कृती बद्दल

पावभाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 3
  2. टमाटे 2
  3. शिमला मिरची 1
  4. वाटाणा अर्धी वाटी
  5. फूलकोबी अर्धी वाटी
  6. कांदा 2
  7. तिखट 1 चमचा
  8. हळदं पाव चमचा
  9. पावभाजी मसाला 2 चमचे
  10. लसूण 3-4पाकळ्या
  11. मीठ चवीनुसार
  12. पाव 1 पैकेट
  13. अमूल बटर
  14. लिंबू

सूचना

  1. सर्व भाज्या चिरून, धूवून घेतल्या
  2. कूकरमध्ये शिजवल्या, स्मैश केल्या
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला, लसूण, पाव भाजी मसाला, तिखट, हळदं, मीठ टाकून परतले
  4. स्मैश केलेल्या भाज्या टाकून शिजवले कोथिंबीर घातली
  5. पावमधून कापून बटर लावून तव्यावर गरम केले
  6. बारीक कांदा व लिंबू ,पाव आणि पावभाजी बरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर