मुख्यपृष्ठ / पाककृती / मसूर, बटाटा भाजी

Photo of Masoor potato sabji by Maya Joshi at BetterButter
1039
9
0.0(0)
0

मसूर, बटाटा भाजी

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर, बटाटा भाजी कृती बद्दल

पौष्टिक व चवीष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मोडाचे मसूर
  2. १ कांदा चिरुन
  3. १ बटाटा चिरुन
  4. ४-५ लसूणकळ्या चिरुन
  5. तेल, हळद, तिखट, मिठ, साखार

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा
  2. कांदा, लसूण घाला. परता
  3. बटाटे, मसूर घाला.
  4. हळद, तिखाट, मिठ, साखार घाला.
  5. पाणी घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर