Photo of Aaludam by Maya Ghuse at BetterButter
984
6
0.0(0)
0

आलूदम

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलूदम कृती बद्दल

आलूदम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडून 3-4
  2. कांदा चिरून 1
  3. खोबरं 2 चमचे
  4. शेंगादाणे 2 चमचे
  5. टमाटे पेस्ट 2 चमचे
  6. तिखट दिड चमचा
  7. हळदं पाव चमचा
  8. धना पावडर पाव चमचा
  9. गरम मसाला अर्धा चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. जिरं चिमूटभर
  12. मोहरी चिमूटभर
  13. तेल 3 चमचे

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून कांदा, खोबरं, शेंगादाणे भाजून घेतले मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून उकडलेले बटाटे तळून घेतले, काटे चमच्याने टोचे दिले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली, वाटण टाकून परतले
  4. तिखट, हळदं, धना पावडर, गरम मसाला टाकून परतले
  5. टमाटे पेस्ट टाकली
  6. तेल सूटू लागल्यावर, बटाटे टाकून 1वाफ घेतली
  7. गरम पाणी टाकून उकळवून घेतले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर