Photo of Vadapav by Maya Ghuse at BetterButter
696
7
0.0(0)
0

वडापाव

Apr-22-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडापाव कृती बद्दल

वडापाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडून 4
  2. कांदा चिरून 1
  3. हिरवी मिरची चिरून 4-5
  4. जिरं-मोहरी
  5. तेल 2 वाट्या तळणासाठी
  6. कढीपत्ता
  7. हिरवी मिरची चटणी अर्धी वाटी
  8. मीठ चवीनुसार
  9. लाल चटणी अर्धी वाटी

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, कढीपत्ता टाकून हिरवी मिरची टाकून हळदं टाकली कूस्करून बटाटा टाकून 1 वाफ घेतली - भाजीचे गोळे बनवून घेतले
  2. बेसनात हळदं मीठ टाकून पाण्याने भिजवून घेतले त्यात भाजीचे गोळे बूडवून तळून घेतले
  3. पाव मधून कापून, त्याला हिरवी व लाल चटणी लावून घेतली व त्यात तळलेले वडे ठेवून पाव बंद करून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर