मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल माठ, बटाटा भाजी

Photo of Lal math potato sabji by Maya Joshi at BetterButter
2616
7
0.0(0)
0

लाल माठ, बटाटा भाजी

Apr-22-2018
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल माठ, बटाटा भाजी कृती बद्दल

पौष्टिक व फायबर युक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ जुडी लाल माठ चिरुन
  2. १ कांदा चिरुन
  3. १ बटाटा चिरुन
  4. ४-५ लसूणकळ्या चिरुन
  5. तेल, हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. कांदा, लसूण घाला.
  3. माठ, बटाटा घाला,
  4. हळद, तिखाट, मिठ घाला.
  5. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर