Photo of Potato Lajwab by Renu Kulkarni at BetterButter
779
9
0.0(1)
0

Potato Lajwab

Apr-22-2018
Renu Kulkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 12 छोटे बटाटे
  2. रवा 1.5 टेबलस्पून
  3. तिखट 2 टीस्पून
  4. मिरपूड 1/2 टीस्पून
  5. मीठ 1 टीस्पून
  6. तेल 1 टेबलस्पून
  7. हळद 1/4 टीस्पून
  8. हिंग पावडर 1/4 टीस्पून
  9. धनेपूड 1 टीस्पून

सूचना

  1. बटाटे कुकरमध्ये 1 शिट्टी होऊ द्या.
  2. गार झाल्यावर सोलून घ्या.
  3. रवा कोरडाच भाजून घ्या.
  4. कढईत तेल तापवून त्यात हळद व बटाटे मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या.
  5. बाजूला ठेवून उरलेल्या तेलात हिंग पावडर. .धनेपूड. .मिरपूड व तिखट घालावे.
  6. लगेच बटाटे घालून परतून घ्यावेत.
  7. शेवटी भाजलेला रवा घालून परतून घ्यावेत.
  8. कुरकुरीत बटाटे तयार..
  9. कोथिंबीर ने सजवून वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर