मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरची, काँर्न भाजी

Photo of Simla mirchi corn sabji by Maya Joshi at BetterButter
785
7
0.0(0)
0

सिमला मिरची, काँर्न भाजी

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरची, काँर्न भाजी कृती बद्दल

फारच छान चविची. डब्यासाठी उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ सिमला मिरच्या चिरुन
  2. १ वाटी का़र्न उकडून
  3. १ काःदा व १ टमाटर चीरुन
  4. तेल, हळद,तिखट, मिठ

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कांदा , सि.मिरच्या घाला
  3. टमाटर घाला.हळद, तिखाट, मिठ घाला.
  4. शिजू द्या.
  5. उकडलेलेकाँर्न घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर