मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिरची पनीर मटार

Photo of Shimla mirachi panir matar by Shilpa Deshmukh at BetterButter
481
7
0.0(0)
0

शिमला मिरची पनीर मटार

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिरची पनीर मटार कृती बद्दल

मिक्स भाजी वेगळी स्टाईलची

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिमला मिरची 2
  2. मटार 1/4 कप
  3. पनीर 100 gr
  4. कांदा 1 उभा चिरून
  5. टमाटर 1
  6. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  7. तिखट 1 tbsp
  8. शेंगदाणे कूट 1 tbsp
  9. हळद 1 tbsp
  10. मीठ
  11. तेल 2 tbsp

सूचना

  1. कढईत तेल घालून कांदा टमाटर घाला
  2. तिखट हळद मीठ घाला
  3. शेंगदाणे कूट घाला
  4. शिमला मिरची मटार घाला
  5. एक वाफ काढा पनीरचे तुकडे घाला
  6. झाकण ठेवून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर