मुख्यपृष्ठ / पाककृती / हाका नूडल्स

Photo of Haka nudals by Shilpa Deshmukh at BetterButter
517
6
0.0(0)
0

हाका नूडल्स

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हाका नूडल्स कृती बद्दल

मुलांची आवडती डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नूडल्स 1 पॅकेट
  2. शिमला मिरची 3 चिरून
  3. पत्ता कोबी 1/4 कप
  4. गाजर 1 चिरून
  5. सोया सॉस 1 tbsp
  6. चिली सॉस 1 tbsp
  7. व्हिनेगर 1 tbsp
  8. टोमॅटो सॉस 1 tbsp
  9. मीठ
  10. तेल 2 tbsp

सूचना

  1. नूडल्स उकडून घ्या
  2. पॅन मध्ये तेल टाकून सर्व भाज्या घाला पाच मिनिट शिजवा
  3. नूडल्स घाला सर्व सॉस घाला
  4. मिक्स करा .
  5. सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर