मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीचे मुटके

Photo of Dudhiche mutke by Shilpa Deshmukh at BetterButter
1340
5
0.0(0)
0

दुधीचे मुटके

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीचे मुटके कृती बद्दल

खूप छान रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दुधी किसून एक कप
  2. कणिक 1/2 कप
  3. बेसन 2 tbsp
  4. तिखट 2 tbdp
  5. मीठ
  6. हळद 1 tbsp
  7. तीळ 1 tbsp
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. दुधीमधे सर्व साहित्य मिक्स करा
  2. पोळपाटावर लांब रोल बनवा
  3. वाफवून घ्या
  4. थंड झाल्यावर सुरीने काप पाडा
  5. खरपूस तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर