मुख्यपृष्ठ / पाककृती / गिलके पडवळचे भजी

Photo of Gilke padval che bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1291
4
0.0(0)
0

गिलके पडवळचे भजी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गिलके पडवळचे भजी कृती बद्दल

खूप छान टी टाइम स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 पडवळ
  2. बेसन 1/4 कप
  3. तिखट 1 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1/2 tbsp
  6. खाण्याचा सोडा चिमूटभर
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. पडवळाच्या गोल चकत्या करा कापून घ्या
  2. बेसनात तिखट मीठ हळद मिक्स करा पाणी घालून भिजवा
  3. सोडा मिक्स करा
  4. चकत्या बेसनात डीप करा
  5. तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर