मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याची खीर

Photo of Bhoplyachi khir by Shilpa Deshmukh at BetterButter
456
5
0.0(0)
0

भोपळ्याची खीर

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याची खीर कृती बद्दल

भोपळ्याची खीर खूप साधी सोपी रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. लाल भोपळा 1 कप किसून
  2. गूळ 1/2 कप
  3. वेलची पूड 1 tbsp
  4. दूध 1 /2 लिटर
  5. तूप 2 tbsp

सूचना

  1. तुपात किस भाजून घ्या
  2. थोडं पाणी घालून गूळ घालून शिजू द्या
  3. वेलची पूड घाला
  4. मॅश करा
  5. थंड झाल्यावर दूध घाला आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर