मुख्यपृष्ठ / पाककृती / तोंडली मूग डाळ घालून

Photo of Tondali mug dal ghalun by Shilpa Deshmukh at BetterButter
896
3
0.0(0)
0

तोंडली मूग डाळ घालून

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोंडली मूग डाळ घालून कृती बद्दल

डाळ घालून तोंडली खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तोंडली 1 पाव
  2. कांदा 1
  3. मूग डाळ भिजवलेली 1/4 कप
  4. तिखट 2 tbsp
  5. हळद 1 tbsp
  6. मीठ
  7. गरम मसाला 1 tbsp
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. तोंडली उभी चिरून घ्या
  2. तेलात मोहरी कांदा झाला कि तिखट हळद घाला
  3. डाळ घाला मग तोंडली घाला
  4. मीठ आणि गरम मसाला घालून
  5. पाण्याचा हबका मारा आणि झाकण ठेवून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर