मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भेंडी

Photo of Batata bhendi by Shilpa Deshmukh at BetterButter
522
5
0.0(0)
0

बटाटा भेंडी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भेंडी कृती बद्दल

बटाटा भेंडी मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2
  2. भेंडी 1/2 पाव
  3. तिखट 2 tbsp
  4. हिरवी मिरची 2
  5. हळद 1 tbsp
  6. धने पूड 1 tbsp
  7. मीठ
  8. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  9. तेल 2 tbsp

सूचना

  1. भेंडी धुवून पुसून घ्या
  2. बटाटे कापून घ्या
  3. तेलात मोहरी अद्रक लसूण घाला
  4. हिरवी मिरची कापून घाला
  5. बटाटा भेंडी घाला
  6. तिखट मीठ हळद धने पूड घाला
  7. मिक्स करा झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर