मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार पराठा

Photo of Matar parstha by Shilpa Deshmukh at BetterButter
551
6
0.0(0)
0

मटार पराठा

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पराठा कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटार 1 कप
  2. कणिक मळून एक कप
  3. तिखट 1 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1 tbsp
  6. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  7. तेल 2 tbsp

सूचना

  1. मटार वाटून घ्या
  2. वरील साहित्य त्यात मिक्स करा
  3. पोळी लाटा त्यामध्ये हे सारण भरा
  4. बंद करा लाटून पराठा तेल टाकून पराठा शेका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर