मुख्यपृष्ठ / पाककृती / तोंडले भात

Photo of Tondale bhat by Shilpa Deshmukh at BetterButter
820
5
0.0(0)
0

तोंडले भात

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोंडले भात कृती बद्दल

Khup chhan resipi

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ 1 वाटी
  2. तोंडले 1/2 पाव
  3. कांदा 1
  4. तेजपान 1
  5. दालचिनी 1
  6. बडी इलायची 1
  7. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  8. तिखट 1 tbsp
  9. मीठ
  10. हळद 1 tbsp
  11. तेल 2 tbdp

सूचना

  1. तेलात कान्दा परतावा
  2. तोंडली उभी काप कापा
  3. तेजपान बडी इलायची दालचिनी घाला अद्रक लसूण घाला
  4. तिखट हळद गरम मसाला मीठ घाला
  5. तांदूळ धुवून घ्या
  6. तोंडली घाला मिक्स करा
  7. तांदूळ घाला मिक्स करा
  8. पाणी घालून दोन शिट्या काढा
  9. तोंडली भात रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर