Photo of Bottal gourd Chum chum by Poonam Nikam at BetterButter
374
10
0.0(2)
0

Bottal gourd Chum chum

Apr-22-2018
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bottal gourd Chum chum कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर
  2. ,दुधी भोपळा,
  3. दुध पावडर,
  4. वेलची पावडर,ड्राय फ्रुट्स,
  5. केसर खायचा रंग हिरवा /नारंगी,
  6. किसलेल खोबर,
  7. मैदा,साखर, बटर किंवा तुप

सूचना

  1. पनीर मद्धे मैदा मिक्स करुन छान मळुन घ्या मळलेल्या पनीर पाठाचे घन आकाराचे गोळे बनवा
  2. दुधी धुवुन खिसुन घ्या. एका कढईत तुप टाकुन, खीसलेला दुधी टाकुन एक जीव परतून घ्या १०मीनीटे शिजवत रहा
  3. वरुन साखर,दूध,खवा टाकुन परतत रहा, काजू ,बदाम,पिस्ता,कूठ, करुन तसेच अख्खे टाका,सर्वात शेवटी,वेलची पुड टाकुन मिक्स करा ...तयार झाला दुधी हलवा...
  4. याच हलव्याचे तीन भाग करा एक भाग तसाच ठेवा दोन भागांमद्धे हिरवा रंग आणी नारंगी रंग वापरा मिक्स करा
  5. एका भांड्यात १-२ ग्लास पाणी टाकुन साखर टाका त्यातच वेलची पावडर टाका उकळी आली की पनीर चे गोळे सोडा ,गोळे वरती फुलुन येतील आता ५ मीनीट तसेच गोळे बाहेर काढुन घ्या थंड झाल्यावर गोळे मधोमध चीरा त्यात हलवा भरा ,कीसलेल्या खोबर्‍या मद्धे घोळवुन खायला द्या,

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Apr-23-2018
Sudha Kunkalienkar   Apr-23-2018

साहित्यात प्रमाण लिहिलं नाहीये

deepali oak
Apr-22-2018
deepali oak   Apr-22-2018

Sahi

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर