गाजराचा मोरंबा | Gajar ka Murabba Recipe in Marathi

प्रेषक Vinita Mishra  |  21st Apr 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Gajar ka Murabba by Vinita Mishra at BetterButter
गाजराचा मोरंबा by Vinita Mishra
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

45

0

गाजराचा मोरंबा

गाजराचा मोरंबा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gajar ka Murabba Recipe in Marathi )

 • 8 गाजर (गाजराचा केवळ रुंद भाग)
 • 1 वाटी साखर (दोन वेळा उकळविण्यासाठी. मी पहिल्या उकळीसाठी राजभोग साखरेचे सिरप वापरले होते)
 • अर्धा लहान चमचा वेलदोड्याची पूड
 • थोड्या केशरच्या काड्या

गाजराचा मोरंबा | How to make Gajar ka Murabba Recipe in Marathi

 1. गाजर कापा आणि काट्याने त्याला छिद्र करा. एका सॉसपॅनमध्ये अर्धी वाटी साखर आणि 1 कप पाणी घाला. यात गाजर घाला. त्यांना 80% शिजेपर्यंत उकळू द्या. आच बंद करा आणि उरलेली साखर घाला. 5-6 तास ते तसेच राहून द्या.
 2. गॅस चालू करून मंद मोठ्या आचेवर गाजर घातलेले सॉसपॅन ठेवा. उकळू द्या. पाक कडक होऊ देऊ नका. पाक एकसारखा घट्ट झाला पाहिजे. तुम्ही पाकावर फेस झालेला पाहू शकाल.
 3. आता त्यात केशर आणि वेलदोड्याची पूड घाला. आता रात्रभर किंग 7-8 तास झाकून ठेवा ज्याने गाजर साखरेच्या पाकला शोषून घेतील. रबडीबरोबर थंड वाढा.

My Tip:

हा मोरंबा रबडीबरोबर वाढा.

Reviews for Gajar ka Murabba Recipe in Marathi (0)