Photo of Rice kheer by Sujata Loke at BetterButter
1487
9
0.0(1)
0

Rice kheer

Apr-23-2018
Sujata Loke
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Rice kheer कृती बद्दल

सणावारीसाठी उत्तम गोड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • गोवा
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बासमती तांदुळ 5 चमचे
  2. साखर 1 वाटी
  3. दुध 1 लिटर
  4. वेलची पावडर 1 चमचा
  5. काजु, पिस्ता, बदाम,चारोळी चे काप( बारीक तुकडे)
  6. तूप 2 चमचे
  7. चिमूटभर मीठ

सूचना

  1. प्रथम बासमती तांदुळ भिजवून 1 तास वाळत ठेवावा.थोडा वाळल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी....
  2. दुसरी कडे दूध तापवून घ्यावे...शक्यतो खीर करणार आहोत त्याच पातेल्यात दुध गरम करावे
  3. एका पातेल्यात गॅसवर दोन चमचे तूप घालून त्यात तांदळाची पावडर खरपुस मंद आचेवर भाजून घ्यावे..... साधारण ५ ते ७ मिनिटे
  4. लगेच दूध तापवलेल्या पातेल्यात तांदळाची पावडर टाकावी ....त्यात साखर टाकावी(गोड अजून हवी असेल तर 2 चमचे साखर टाकावी)....सतत ढवळत राहावे.... गुठळ्या होऊ देऊ नये ...दुधाला व्ययस्थित उकळी आणावी ...खाली करपू देऊ नये.... शेवटी चिमूटभर मीठ, वेलची पावडर, ड्राय फ्रुटस घालून गॅस बंद करावा ....तयार तांदळाची खीर

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर