Photo of Masala Milk by Chhaya Paradhi at BetterButter
780
2
0.0(0)
0

मसाले दुध

Apr-23-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाले दुध कृती बद्दल

मसाले दुध

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १/२कप काजू
  2. १/२कप बदाम
  3. १/२कप पिस्ता
  4. १/२ च केशर
  5. १/४च जायफळ पावडर
  6. १च वेलची पावडर

सूचना

  1. काजू बदाम पिस्ता ऐकत्र करा
  2. सगळे ड्रायफ्रुट भाजुन घ्या
  3. ड्रायफ्रुटची मिक्सरमधुन पावडर करा
  4. जायफळ व वेलची पावडर व केशर मिक्स करा
  5. गरम दुधात २च पावडर मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर