Photo of Basundi by Manasvi Pawar at BetterButter
981
6
0.0(0)
0

बासुंदी

Apr-24-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

बासुंदी हा आपल्याकडे सणासुदीला केला जाणारा एक गोड पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • बॉइलिंग
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. एक लिटर दूध
  2. एक कप मिल्क पावडर
  3. एक कप साखर
  4. वेलची पूड
  5. सुकामेवा

सूचना

  1. प्रथम दूध गरम करून घ्यावे
  2. मग दूधामध्ये एका हाताने मिल्क पावडर घालून दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहावे गाठी होता कामा नये
  3. गैस हा मंद आचेवर असू द्यावा साखर आणि वेलची पूड घालावी
  4. सारखं मध्ये मध्ये हलवत राहावे सुकामेवा घालावा
  5. मिश्रण आपल्याला हवे तसे घट्ट झाले की गॅस बंद करावा
  6. थोडं गार झाल्यावर बासुंदी थंड होण्यासाठी फीजमध्ये ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर