पनीर ६५ | Paneer 65 Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  24th Apr 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Photo of Paneer 65 by Nayana Palav at BetterButter
पनीर ६५by Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

4

पनीर ६५ recipe

पनीर ६५ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer 65 Recipe in Marathi )

 • पनीर ३०० ग्राम
 • कांदा २
 • भोपळी मिरची २
 • आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
 • काश्मीरी मिरची पावडर १ टेबलस्पून
 • गरम मसाला १/२ टीस्पून
 • तेल फोडणीसाठी
 • हळद १/४ टीस्पून
 • हिंग १/४ टीस्पून
 • कढीपत्ता ८-१० पाने
 • हिरव्या मिरच्या ४ कमी तिखट असलेल्या

पनीर ६५ | How to make Paneer 65 Recipe in Marathi

 1. कढईत तेल गरम करा.
 2. त्यात हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला.
 3. आता कांदा घाला.
 4. आलं लसूण पेस्ट, मसाले घाला.
 5. नीट परता.
 6. आता उभी चिरलेली भोपळी मिरची घाला.
 7. आता यात पनीर उभे कापून घाला.
 8. नीट परता.
 9. ५ मिनिटे शिजू द्या.
 10. तयार आहे अनोख्या चवीचे पनीर ६५.
 11. चपाती, रोटी, नान, पराठा बरोबर सर्व्ह करा.

My Tip:

तुमच्या आवडत्या भाज्या यात घालू शकता.

Reviews for Paneer 65 Recipe in Marathi (4)

Mahi Mohan kori2 years ago

Wow.....
Reply

Narendra Palav2 years ago

Reply

Anvita Amit2 years ago

wow...
Reply

deepali oak2 years ago

Mast
Reply