मक्याच्या दाण्याचे सलाड | Corn Salad Recipe in Marathi

प्रेषक Tasneem Rajkotwala  |  4th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Corn Salad by Tasneem Rajkotwala at BetterButter
मक्याच्या दाण्याचे सलाड by Tasneem Rajkotwala
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1376

0

मक्याच्या दाण्याचे सलाड recipe

मक्याच्या दाण्याचे सलाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Salad Recipe in Marathi )

 • ताज्या मक्याचे दाणे - 2 वाट्या
 • लाल कांदा - 1 चिरलेला
 • टोमॅटो - 1 चिरलेला
 • कोथिंबीर - अर्धी वाटी चिरून पॅक करून ठेवलेली
 • हिरव्या मिरच्या - 2, बिया काढून चिरलेल्या (वाटल्यास अधिक घालू शकतात)
 • लिंबाचा रस - 3-4 मोठे चमचे
 • मीठ आणि मिरपूड चवीनुसार

मक्याच्या दाण्याचे सलाड | How to make Corn Salad Recipe in Marathi

 1. एका धारदार चाकूने मक्याचे दाणे काळजीपूर्वक काढा. एका भांड्यात एकदा पाणी उकळवून घ्या आणि त्यात मीठ घाला.
 2. मक्याच्या दाण्यांना मध्यम आचेवर 5-8 मिनिट शिजवा.
 3. पाणी काढून टाका. आता गरम मक्याच्या दाण्यांमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि कोथिंबीर घाला.
 4. साहित्ये नीट मिसळा आणि वाढण्याच्या अगोदर मिठाचे प्रमाण पहा.

Reviews for Corn Salad Recipe in Marathi (0)