मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी रायता

Photo of Bundi Rayta by Teesha Vanikar at BetterButter
921
7
0.0(0)
0

बुंदी रायता

Apr-25-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी रायता कृती बद्दल

जेवणाची लज्जत वाढवतो,तो म्हणजे बुंदी रायता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ ली. घट्ट ताक
  2. १ वाटी बुंदी
  3. १ टी स्पून जीरा पूड
  4. १/२ टी स्पून काळे मीठ
  5. १/२ टी स्पून मीठ
  6. कोथिंबीर

सूचना

  1. ताकत सर्वे मसाले व कोथिंबीर घाला
  2. बुंदी थोड्या पाण्यात भिजवून ठेवा
  3. नंतर बुंदी भिजल्यावर त्यातले पाणी फेकून द्या
  4. बुंदी ताकत मिक्स करून फ्रीझ मध्ये ५ मी.ठेवा
  5. थंड थंड बुंदी रायता रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर