अय्यर सांबार पावडर | Iyer sambar powder Recipe in Marathi

प्रेषक R.Anandi Anand  |  22nd Apr 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Iyer sambar powder by R.Anandi Anand at BetterButter
अय्यर सांबार पावडर by R.Anandi Anand
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1154

0

Video for key ingredients

 • Sambhar Powder

अय्यर सांबार पावडर recipe

अय्यर सांबार पावडर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Iyer sambar powder Recipe in Marathi )

 • 1 मोठा चमचा चणाडाळ
 • 1 मोठा चमचा तूरडाळ
 • 1 लहान चमचा उडीदडाळ
 • अर्धा लहान चमचा मिरे
 • 1 लहान चमचा जिरे
 • 1/4 लहान चमचा मेथीचे दाणे
 • 8-10 लाल मिरच्या किंवा अर्धी वाटी काश्मिरी लाल तिखट
 • 1 वाटी धणे बिया किंवा धणेपूड
 • 1 मोठा चमचा तांदूळ
 • वाळलेल्या कडीपत्त्याची काही पाने
 • 1 लहान हळकुंड किंवा 1 लहान चमचा हळद

अय्यर सांबार पावडर | How to make Iyer sambar powder Recipe in Marathi

 1. सर्व घटक उन्हात ठेवा किंवा त्यांचा रंग बदलल्याशिवाय एका कढईत थोडे गरम करा.
 2. पावडर वापरत असल्यास, त्याला थेट वापरा.
 3. एका ब्लेंडरमध्ये एकत्र करून घाला आणि बारीक पावडर होईपर्यंत वाटा.
 4. एका बरणीत भरून ठेवा आणि सांबार बनविताना आवश्यकतेनुसार वापरा.

Reviews for Iyer sambar powder Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo