Photo of KESAR lassi by Chayya Bari at BetterButter
851
11
0.0(2)
0

KESAR lassi

Apr-25-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही पावशेर फ्रीझमधील
  2. साखर पाऊण वाटी आवडीप्रमाणे कमी जास्त
  3. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  4. केशर ५,६ काड्या
  5. बर्फ ३तुकडे
  6. मीठ किंचित

सूचना

  1. दही,साखर,मीठ,वेलदोडे जायफळ पूडकेशर २काड्या सर्व मिक्सर जार मध्ये फिरवावे
  2. मग बर्फाचे तुकडे घालून फिरवावे
  3. छान एकजीव झाले की ग्लास मध्ये ओतून वर राहिलेले केशर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-26-2018
Nayana Palav   Apr-26-2018

Superb

deepali oak
Apr-25-2018
deepali oak   Apr-25-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर