Photo of Dry Fruits Lassi by Poonam Nikam at BetterButter
1170
14
0.0(1)
0

Dry Fruits Lassi

Apr-25-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dry Fruits Lassi कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. घट्ट दही १/२ किलो,
  2. बदाम
  3. पिस्ता
  4. काजु,
  5. मीठ..
  6. साखर १-२वाटी
  7. आईस क्युब (बर्फाचे तुकडे)

सूचना

  1. दह्यात पाणी न घालता साखर, चिमुठभर मिठ,घालुन रवी ने घोटुन घ्या नसल्यास मिक्सर मद्धे घोटुन घ्या.
  2. सुरीने ड्राय फ्रुट्सचे काप करुन दह्यात मिक्स करा,
  3. मिक्सर मद्धे ड्राय फ्रुट्स वाटुन घ्यायचे असतील तर त्याची पावडर करुन मिक्स करा अन्यथा लस्सी पीताना ठसका लागतो ,घट्ट लस्सीत जाड ड्राय फ्रुटस वापरा,चमच्याने खाताना समजते ,
  4. पातळ लस्सी मद्धे ड्राय फ्रुट पावडर वापरा.....बर्फाचे तुकडे टाकुन सर्व करा...

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Apr-25-2018
deepali oak   Apr-25-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर