Photo of Kharvas Burji by samina shaikh at BetterButter
1422
9
0.0(4)
0

Kharvas Burji

Apr-25-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 50ग्राम खर्वस
  2. अर्धा लीटर कचे दूध
  3. अर्धा कप साखर
  4. अर्धा चमचा वेल्ची पुड
  5. 3 कांदे (बारीक चिरून)
  6. 2छोटे टोम्याटो
  7. अर्धा चमचा लाल तिखट
  8. हळद
  9. पुदिना (बारीक चिरून)
  10. मीठ
  11. तेल

सूचना

  1. दुधात साखर घालून ढवळून घ्या
  2. खर्वस घाला मिक्स करा
  3. वेल्ची पुड घाला
  4. कूकर च्या डब्यात घालून 4शिट्ट्या घ्या
  5. तेलात कांदा छान लाल करा
  6. टोम्याटो घाला
  7. लाल तिखट हळद मीठ घाला
  8. खर्वस थोडे बारीक स्म्य्श्ह करुन घाला
  9. छान परतून घ्या
  10. आता पुदिना कोथम्बीर घाला व सर्व करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Apr-27-2018
Anvita Amit   Apr-27-2018

yummy

Nayana Palav
Apr-26-2018
Nayana Palav   Apr-26-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर