मुख्यपृष्ठ / पाककृती / गहु पीठ चॉकलेट केक

Photo of whole wheat chocolate cupcakes by amruta Devtale at BetterButter
703
5
0.0(0)
0

गहु पीठ चॉकलेट केक

Apr-26-2018
amruta Devtale
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहु पीठ चॉकलेट केक कृती बद्दल

पौष्टिक कपकेक

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • बेकिंग

साहित्य सर्विंग: 10

  1. गहु पीठ 1 कप
  2. पीठि साखर 1कप
  3. कोको पाउडर 3 tsp
  4. दही पाव वाटी
  5. तेल पाव वाटी
  6. वैनिला एसेंस
  7. बेकिंग पाउडर 1/2tsp
  8. बेकिंग सोडा 1/2tsp
  9. मीठ 1 चिमट
  10. दूध पाऊण वाटी

सूचना

  1. ओले घटक एकत्र करा व् फेटा कोरडे घटक चालून घ्या दोन्हीएकत्र करा व् फेटा मोल्ड मधे घाला व् वरुण चेरी घाला व् 15 ते 20 min बेक करा....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर