मुख्यपृष्ठ / पाककृती / मांगों मिल्कशेक !!

Photo of Mango milkshake by Anjali Suresh at BetterButter
417
5
0.0(0)
0

मांगों मिल्कशेक !!

Apr-26-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मांगों मिल्कशेक !! कृती बद्दल

मुलांना आवड़नारी ड्रिंक

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

  1. हापूस अम्बा - १ कप
  2. दूध- २ गिलास
  3. साखर- चविनुसार
  4. बारीक चिरलेला बदाम- ५

सूचना

  1. एका मिक्सर मधे आम्बा ,साखर आणि दूध ब्लेंड करून घ्या...
  2. बादाम चिरलेला घालून गार्निश करा
  3. ठंड करून मग सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर