मुख्यपृष्ठ / पाककृती / रबडी आईस्क्रीम

Photo of Rabadi ice cream by Manasvi Pawar at BetterButter
880
6
0.0(0)
0

रबडी आईस्क्रीम

Apr-26-2018
Manasvi Pawar
60 मिनिटे
तयारीची वेळ
420 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रबडी आईस्क्रीम कृती बद्दल

मुलीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत रोज काही ना काही नवीन कर असं हटट् म्हणून मग करून बघीतल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रिजिंग
  • साईड डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 5

  1. एक लिटर दूध
  2. अर्धा कप कस्टड पावडर
  3. पाव कप साखर
  4. सुकामेवा आवडीप्रमाणे

सूचना

  1. एक लिटर गरम दुधात कस्टड पावडर साखर घालून व्यवस्थित मिसळून द्यावे
  2. थोडं घट्ट झाले की गैस बंद करा
  3. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा
  4. दोन दोन तासांनी काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्या
  5. असे दोन वेळा करून तिसऱ्या वेळी आईस्क्रीम पूर्ण सेट होईपर्यंत ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर