मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो लस्सी / आंब्याची लस्सी

Photo of Mango Lassi by Sanika SN at BetterButter
791
8
0.0(0)
0

मँगो लस्सी / आंब्याची लस्सी

Apr-26-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो लस्सी / आंब्याची लस्सी कृती बद्दल

स्वादिष्ट, क्रीमी, मुलायम व आंब्याचा स्वाद असणारी लस्सी

रेसपी टैग

  • सोपी
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 3

  1. ३-४ हापूस आंब्याचा गर किंवा तुकडे
  2. २ वाट्या थंड गोड दही
  3. ३- ४ टेस्पून साखर (आंब्याच्या गोडीनुसार साखर घ्यावी)
  4. १/२ टीस्पून वेलचीपूड
  5. १/४ टीस्पून केशर
  6. पिस्त्याची पावडर

सूचना

  1. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे / गर, साखर, केशर एकत्र करून मुलायम वाटून घ्यावे.
  2. त्यातच दही, वेलचीपूड घालून एकत्र फिरवून घ्यावे.
  3. तुम्हाला लस्सी थोडी पातळ हवी असल्यास थोडे दूध घालावे.
  4. तयार लस्सी ग्लासमध्ये ओतावी व वरून आंब्याचे तुकडे, केशर व पिस्त्याची पावडर घालून सजवावे.
  5. मँगो लस्सी गारचं सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर