Photo of VARAICHA aagla vegla bhat by Chayya Bari at BetterButter
919
9
0.0(1)
0

VARAICHA aagla vegla bhat

Apr-27-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरई १वाटी
  2. दूध कपभर
  3. गूळ पाऊण वाटी
  4. वेलदोडे,जायफळ पूड १चमचा
  5. काजू,बदाम तुकडे थोडे
  6. खोबरे किस १/२वाटी
  7. साजुक तूप २चमचे
  8. मीठ किंचित

सूचना

  1. प्रथम वरई ५मिनिटे भाजून घ्या गार झाली की घुवून घ्या
  2. वरईच्या दुप्पट पाणी उकळू द्या त्यात किंचित मीठ व १चमचा तूप टाकून धुतलेली वरई टाका व हलवून घ्या
  3. २मिनिटाने गॅस बारीक करा व कपभर दूध,गूळ वेलदोडे जायफळपुड घालून हलवा झाकण ठेवा
  4. १वाफ आली की हलवा भात तयार पातळ असेल तर झाकण न ठेवता 3 मिनिटे शिजवा व अर्धा खोबरे किस घाला
  5. गरम गरम भात प्लेट मध्ये घेऊन काजू बदाम तुकडे पेर उरलेला खोबरे किस घाला वरून १चमचा साजूक तूप घालून सर्व्ह करा
  6. उपवासाचा मस्त सोज्वळ फराळ तेल तिखटा शिवाय

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-27-2018
tejswini dhopte   Apr-27-2018

Chan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर