मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगड सलाड

Photo of KALINGAD salad by Chayya Bari at BetterButter
1152
7
0.0(0)
0

कलिंगड सलाड

Apr-27-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगड सलाड कृती बद्दल

उन्हाळ्यातील गारेगार पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कलिंगडाच्या बारीक फोडी २बाऊल
  2. आटवलेले दूध २पळ्या
  3. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  4. केशर ड्रायफ्रूट ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम कलिंगड कापून साल , बिया काढून बारीक तुकडे करावे
  2. मग दूध २०मिनिटे आटवून साखर वेलदोडे पूड घालून तयार करावे
  3. बाउल मध्ये कलिंगडाचे तुकडे ठेवून त्यावर १,१पळी दूध घालावे
  4. वरून आवडीप्रमाणे केशर ड्रायफ्रुईट्स घालावे फ्रीझमध्ये गार करून सर्व्हकरावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर