मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगड मिल्क शेक

Photo of KALINGAD milk shake by Chayya Bari at BetterButter
978
8
0.0(0)
1

कलिंगड मिल्क शेक

Apr-27-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगड मिल्क शेक कृती बद्दल

कलिंगडाचे सॅलड प्रमाणेच शेक बनविता येतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कलिंगड छोटे १/२
  2. दूध २कप
  3. साखर २,३चमचे
  4. बर्फाचे तुकडे २
  5. चाटमसाला २ चिमूट

सूचना

  1. प्रथम कलिंगड कापून बिया काढून बारीक तुकडे करावे
  2. ह्ये चीमुटभर मीठ व साखर घालून तुकडे मिक्सरमध्ये फिरवावे
  3. दूध टाकून एकजीव करावे
  4. तयार मिश्रण ग्लासमध्ये ओतून वर चाट मसाला भुरभुरावा व वरून कलिंगड फोडी आणि बर्फाचा खडा टाकून सर्व्ह करावा कलिंगड मिल्क शेक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर