Photo of Dudh pak by Deepasha Pendurkar at BetterButter
1557
5
0.0(0)
0

दूध पाक

Apr-27-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूध पाक कृती बद्दल

ही एक गुजराती स्वीट डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 चमचे बासमती तांदूळ
  2. अर्धा लीटर फुल क्रीम दूध
  3. साखर चवीनुसार
  4. 1 चमचा साजूक तूप
  5. बदाम काजूवेलची पावडर मनुका

सूचना

  1. बासमती तांदूळ धुवून 10 मिनिट भिजत ठेवा
  2. दूध गरम करत ठेवा
  3. तांदूळ तुपावरती परतून घ्या
  4. दुधा मध्ये टाकून मिक्स करा
  5. मंद गॅस वरती तांदूळ दूध मध्ये शिजू द्या
  6. मध्ये मध्ये ढवळत राहा नाहीतर तळाला चिकटते
  7. दूध आटले व तांदूळ शिजला की साखर घाला
  8. वेलची पावडर घाला
  9. काजू बदाम काप तुपामध्ये परतून घाला
  10. थंड किंवा गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर