मुख्यपृष्ठ / पाककृती / बंगाली मिठाई(चमचम)

Photo of ChmeChme by Chhaya Paradhi at BetterButter
0
4
0(0)
0

बंगाली मिठाई(चमचम)

Apr-27-2018
Chhaya Paradhi
25 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बंगाली मिठाई(चमचम) कृती बद्दल

चमचम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १लिटर दुध
  2. २च व्हेनेगर
  3. २प साखर
  4. १च वेलची पुड
  5. २च मैदा
  6. २च मिल्क पावडर
  7. ६कप पाणी
  8. २चेरी (सजावटीसाठी)
  9. ३थेंब लेमन यलो रंग
  10. ३थेंब ऑरेंज रेड रंग

सूचना

  1. दुध भांड्यात गरम करा
  2. दुधाला उकळी आल्यावर व्हेनेगर टाका
  3. व चमच्याने ढवळत रहा
  4. दुध फाटल्यावर गाळणीने गाळुन घ्या
  5. तयार पनिर पाण्याने धुवुन रुमालात बांधुन १/२ठेवा
  6. नंतर पनिरमध्ये मैदा मिक्स करून मळुन घ्या
  7. पनिरचे २भाग करा
  8. पिवळा व ऑरेंज रंग टाकुन मळा
  9. पिवळ्या रंगाचे मोठे व चपटे गोळे करा
  10. ऑरेंज रंगाचे लहान व चपटे गोळे करा
  11. दोन्ही गोळे वेगवेगळ्या साखरेच्या पाकात ५मि.फास्ट गॉसवर
  12. नंतर १५मि.मंद गॉस वर झाकण ठेवुन उकळावे
  13. मिल्क पावडर थोड्या पाण्यात घट्ट भिजवुन लहान गोळे करा
  14. पनिरचे मोठे गोळे काढुन त्याच्यावर लहान गोळे ठेवा
  15. लहान गोळ्यांवर मिल्क पावडरचे गोळे ठेवा
  16. साईडला चेरीच्या कापांनी डेकोरेशन करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर