Photo of Jannate Ruafja Kheer by samina shaikh at BetterButter
794
10
0.0(4)
0

Jannate Ruafja Kheer

Apr-27-2018
samina shaikh
7 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Jannate Ruafja Kheer कृती बद्दल

सगळ्याना आवडेल अशी वेगळी चव असणारी खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 7

  1. अर्धा लीटर दूध
  2. 2वाटी साखर
  3. 1 वाटी राइस (कचे राइस ला पाण्यात भिजवून मंद गँस वर थोडे गुलाबी भाजून मिक्सर ला पावडर करा)
  4. अर्धी वाटी खवा
  5. 3 छोटे चमचे रुअफ्जा
  6. बदाम काजू

सूचना

  1. दूध उकलत ठेवा
  2. उकली आली की राइस पावडर घालाव हलवत रहा (गुठळ्या होऊ देऊ नये)
  3. 5min शिजु द्या
  4. थोडे मिश्रण कमी झाले की खवा घाला
  5. आता साखर घाला
  6. 5मीन शिजु द्या
  7. ड्रायफ्रुट व रुअफ्जा घाला व 2min शिजु द्या
  8. आता शुगर च्या तारेने व ड्रायफ्रूट ने गार्णीश करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-28-2018
Nayana Palav   Apr-28-2018

Superb

Mahi Mohan kori
Apr-28-2018
Mahi Mohan kori   Apr-28-2018

Mast...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर