मुख्यपृष्ठ / पाककृती / पनिर भुर्जी

Photo of Penner burighe by Chhaya Paradhi at BetterButter
494
2
0.0(0)
0

पनिर भुर्जी

Apr-28-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनिर भुर्जी कृती बद्दल

पनिर भुर्जी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पनिर
  2. २कांदे
  3. १टमॉटो
  4. ३हिरव्या मिरच्या
  5. १च आललसुण पेस्ट
  6. १/४च मोहरी
  7. १/४च जिर
  8. १/८च हिंग
  9. ६-७कडिपत्त्याची पाने
  10. १/४हळद
  11. १/२च गरममसाला
  12. २च तेल
  13. ४-५च कोथिंबिर
  14. मिठ चविनुसार

सूचना

  1. कांदे बारीक चिरुन घ्या
  2. टमॉटो बारीक चिरुन घ्या
  3. तेल गरम करून मोहरी जिर हिंग कडिपत्ता परतुन घ्या
  4. कांदा व टमॉटो व मिरच्यांचे तुकडे परता
  5. आललसुण पेस्ट परता
  6. हळद टाका
  7. पनिर हातांनी बारीक करुन घाला
  8. गरममसाला व मिठ घालुन परतुन घ्या
  9. २मिनटे झाकण ठेवा
  10. नंतर वरुन कोथिंबिर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर