मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचा शिरा

Photo of MUGACHYA dalicha sheera by Chayya Bari at BetterButter
1218
7
0.0(0)
0

मुगाच्या डाळीचा शिरा

Apr-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या डाळीचा शिरा कृती बद्दल

अतिशय चविष्ट पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गुजरात
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुगाची डाळ १वाटी
  2. साखर पाउन वाटी
  3. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  4. केशर ४,५ काड्या
  5. काजू,पिस्ता तुकडे
  6. दूध २वाट्या
  7. तूप १/२वाटी

सूचना

  1. मुगाची डाळ स्वच्छ धुवून बारीक करावी काजू ,पिस्ता तुकडे करून घ्यावेत
  2. तूप चांगले तापवून त्यात वाटलेली डाळ टाकून परतावी
  3. १५मिनिटे परतली कि ती रवाळ होऊन तूप सुटते मग त्यात दूध घालून शिजवावे
  4. दूध आटले कि साखर,वेलदोडे जायफळ पूड केशर घालून मंद गॅसवर वाफ घ्यावी
  5. छान शिजले कि ड्रायफ्रूट घालून मिक्स कराव बाजूने १,२चमचे तूप सोडून हलवून उतरून घ्यावे
  6. सर्व्ह करताना वरून थोडे ड्रायफ्रूट घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर