मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मिल्क शेक विथ सब्जा

Photo of MANGO milk shake with sabja by Chayya Bari at BetterButter
289
8
0(0)
1

मँगो मिल्क शेक विथ सब्जा

Apr-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मिल्क शेक विथ सब्जा कृती बद्दल

उत्कृष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आंब्याचा रस २बाउल
  2. आंब्याच्या फोडी १ बाउल
  3. भिजलेले सब्जा बी १बाउल
  4. दूध २बाउल
  5. साखर ६,७ चमचे
  6. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  7. केशर ५,६काड्या
  8. ड्रायफ्रूट चे तुकडे आवडीप्रमाणे

सूचना

  1. प्रथम आंब्याचा रस साखर,दूध,वेलदोडे जायफळ पूड केशर घालून मिक्सरवर फिरवून घ्यावे
  2. मग सब्जा बी मध्ये २चमचे साखर टाकून विरघळून घ्यावे
  3. मग ग्लास मध्ये खाली सब्जा बी घालावे त्यावर मिक्सरमधील मिश्रण ओतावे
  4. वर ड्रायफ्रूट चे तुकडे व आंब्याच्या बारीक फोडी घालाव्या मँगो मिल्क शेक तयार
  5. फ्रीझ मध्ये १०,१५ मिनिटे ठेवा व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर