मुख्यपृष्ठ / पाककृती / पिन व्हील सेंडविच

Photo of Pin Wheel  Sandwich by Renu Chandratre at BetterButter
792
7
0.0(0)
0

पिन व्हील सेंडविच

Apr-29-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिन व्हील सेंडविच कृती बद्दल

फारच चविष्ट आणि दिसायला अतिशय सुन्दर हेल्दी सेंडविच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाइस ६-८
  2. चीज़ स्लाइस ४-५
  3. बटर एक मोठा चमचा
  4. हीर्वी चटनी एक मोठा चमचा
  5. टोमेटो सॉस एक मोठा चमचा

सूचना

  1. पिन व्हील सैंडविच बन विन्या साठी लागनारे साहित्य , चीज स्लाइस, बटर, हिर्वी चटनी आणि टोमैटो सॉस
  2. ब्रेडच्या कड़ा कापा आणि लाटन्या नी लाटून घ्या व त्यावर बटर लावून घ्या
  3. आता एक एक ‌‌ ब्रेड स्लाइस वर टोमेटो सॉस, हीर्वी चटनी आणि एका वर चीज़ स्लाइस ठेवा
  4. आता ब्रेड स्लाइस ला एका वर एक , थोड्या अन्तरा ने ठेवा
  5. हलक्या हाताने दाबून ब्रेडला रोल करत बन्डल सारखा तयार करा आणि ज़रा वेल फ्रिज मधे ठेवा
  6. सूरी नी गोल गोल रीन्ग कापून घ्या
  7. टोमेटो सॉस किवा हिर्वी चटनी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर