मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीची कोशिंबीर

Photo of KAKDICHI koshimbir by Chayya Bari at BetterButter
665
7
0.0(0)
0

काकडीची कोशिंबीर

Apr-29-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीची कोशिंबीर कृती बद्दल

महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबिरीला महत्वाचे स्थान आहे काकडीची कोशिंबीर सर्रास केली जाते त्यातीलच हा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडीचा किस १वाटी
  2. दही १/२वाटी
  3. शेंगदाण्याचे कूट २चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. साखर १/२चमचा
  6. हिंग,जिरे प्रत्येकी १/२ चमचा
  7. तेल १चमचा
  8. कोथिंबीर ,व डाळिंबाचे दाणे थोडे
  9. हिरव्या मिरच्या २

सूचना

  1. तयारीत काकडी सोलून,धुवून व किसून घेतली किस घट्ट पिळून घेतला मिरची कापून घेतली
  2. दही मिक्सरवर फेटून घेतले
  3. काकडीचा किस ,साखर ,मीठ,दही,कूट सर्व मोठ्या बाऊल मध्ये घेतले
  4. तेल तापवून जिरे,हिंगाची फोडणी केली मिरचीचे तुकडे टाकले व फोडणी काकडीवर ओतली
  5. छान मिक्स करून कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घालून तयार केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर