केसरिया तांदुला ची खीर | Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  29th Apr 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer by Renu Chandratre at BetterButter
केसरिया तांदुला ची खीरby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

केसरिया तांदुला ची खीर recipe

केसरिया तांदुला ची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer Recipe in Marathi )

 • तांदुल एक वाटी धुवून पाण्यात भिजवून ठेवलेला
 • घट्ट दूध एक लीटर
 • साखर ३/४ वाटी
 • केशर १/२ छोटा चमचा
 • काजू एक मोठा चमचा
 • बदाम एक मोठा चमचा
 • वेलची पाउडर १/४ छोटा चमचा
 • तूप दोन - तीन छोटे चमचे

केसरिया तांदुला ची खीर | How to make Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer Recipe in Marathi

 1. तान्दूल धुवून भिजवा आणि नंतर त्याचे सर्व पाणी काढून द्या। कढईत तूप गरम करा आणि तांदूल व सूके मेवे मन्द आंचे वर ५ मिंट परतून घ्या
 2. आता ह्यात दूध आणि केशर घाला आणि सतत हालवत मिश्रण शीजू द्या ।
 3. तांदूल पू्र्णपणे शीजले
 4. आता ह्यात साखर घाला आणि अजून शीजू द्या ।
 5. तांदूला ची डिलीशियस खीर तयार आहे

Reviews for Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer Recipe in Marathi (1)

Nayana Palava year ago

Wow
Reply