Photo of Snow white Balls by Nayana Palav at BetterButter
1215
15
0.0(9)
0

Snow white Balls

Apr-29-2018
Nayana Palav
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Snow white Balls कृती बद्दल

घरात खवा होता, तर त्याच काय कराव, असा विचार करत होते. चटकन एक कल्पना सुचली लगेच कामाला लागले. काय बनवले ते कृतीत वाचा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. खवा १ कप
  2. डेसिकेटेड कोकोनट पावडर २ कप
  3. साखर १ कप
  4. तूप २ टेबलस्पून
  5. वेलची पूड १/२ टीस्पून
  6. चेरी सजवण्यासाठी
  7. टूटी फ्रुटी सजवण्यासाठी

सूचना

  1. एक जाड बुडाचे भांडे गॅस वर ठेवा.
  2. त्यात तूप घाला.
  3. खवा घाला.
  4. नीट परता.
  5. आता कोकोनट पावडर घाला.
  6. नीट परता.
  7. आता साखर घाला.
  8. आता हे मिश्रण थंड झाले की त्याचे गोळे करा.
  9. हे गोळे कोकोनट पावडर मध्ये घोळून घ्या.
  10. तयार आहे तुमचे स्नो व्हाइट बाॅल्स.

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Masttt

Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर