मुख्यपृष्ठ / पाककृती / राजभोग आईस क्रिम

Photo of Rajbhog ice cream by Deepali Sawant at BetterButter
1397
7
0.0(0)
0

राजभोग आईस क्रिम

Apr-30-2018
Deepali Sawant
310 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजभोग आईस क्रिम कृती बद्दल

Only require 4 ingredients

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ml अमुल फ्रेश क्रीम
  2. 180 ml कंडेन्स्ड मिल्क
  3. 3 tbsp केसर सिरप
  4. 1 कप मिक्स ड्राय फ्रूटस

सूचना

  1. एका बाउल मध्ये अमुल फ्रेश क्रीम घेऊन बिटर ने 4 मिनिटे बिट करुन घ्या
  2. कंडेन्स्ड मिल्क मिक्स करुन 1 मिनिट बिट करा
  3. केसर सिरप व ड्राय फ्रूटस टाकून चांगले मिक्स करुन एका lock and seal container मध्ये ओता व झाकण लावून 5 तासांसाठी फ्रिझर मध्ये ठेवा
  4. सर्व्ह करताना आईस क्रिम वर chopped ड्राय फ्रूटस व केसर सिरप घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर