Photo of Chocolate ice cream by Deepali Sawant at BetterButter
1191
6
0.0(1)
0

Chocolate ice cream

Apr-30-2018
Deepali Sawant
305 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. 250 ml अमुल फ्रेश क्रीम
  2. 180 ml कंडेन्स्ड मिल्क
  3. 4 tbsp चॉकलेट सिरप

सूचना

  1. एका बाउल मध्ये अमुल फ्रेश क्रीम बिटरने 4 मिनिटे बिट करुन घ्या
  2. त्यात कंडेन्स्ड मिल्क व चॉकलेट सिरप घाला व 1 मिनिट बिट करा
  3. Lock n seal container मध्ये बंद करून 5 तासांसाठी फ्रिझर मध्ये ठेवा
  4. सर्व्ह करताना बाउल मध्ये काढून त्यावर चॉकलेट सिरप टाका

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sanika Kadam
Apr-30-2018
Sanika Kadam   Apr-30-2018

Yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर