मुख्यपृष्ठ / पाककृती / सत्तू स्मुदी

Photo of SATTU smudi by Chayya Bari at BetterButter
921
9
0.0(0)
1

सत्तू स्मुदी

Apr-30-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सत्तू स्मुदी कृती बद्दल

अतिशय पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. सातूचे पीठ ४चमचे
  2. दूध मलई सह कपभर गार दूध
  3. पिठीसाखर ३चमचे
  4. फेटलेले दही २चमचे
  5. केशर,काजू,बदाम आवडीप्रमाणे
  6. डाळिंबाचे दाणे किंवा मनुके
  7. वेलदोडे जायफळ पूड १/२ चमचा

सूचना

  1. तयारीत सर्व साहित्य काढून घ्यावे
  2. मग मिक्सर मध्ये प्रथम पीठ मग पिठीसाखर,वेलदोडे जायफळपुड,दही टाकून फिरवून एकजीव करावे
  3. ग्लासमध्ये ओतून केशर ,ड्रायफ्रूट व डाळिंबाच्या दाण्यांनी सजवून सर्व्ह करावे डाळिंब नसेल तर मनुका टाकाव्या चव छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर