मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो कोक्क्टैल

Photo of Mango cocktail by Rash amol at BetterButter
474
5
0.0(0)
0

मँगो कोक्क्टैल

Apr-30-2018
Rash amol
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो कोक्क्टैल कृती बद्दल

दूध आंबा केक आइस क्रीम ड्राय फ्रुट सगळी धम्माल मस्ती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप आंब्याचे चिकू चे सफरचंदाचे बारीक तुकडे
  2. 3 कप आंब्याचा रस
  3. 4 कप दूध
  4. 8 चमचे साखर
  5. 1 कप मिक्स ड्राय फ्रुट
  6. 4 मोठे तुकडे वनीला स्पंज केक

सूचना

  1. सगळं साहित्य जमा करा.
  2. मँगो मिल्कशेक करून घ्या.
  3. ग्लास मधे आधी घट्ट आंब्याचा रस घाला.
  4. त्या वर वँनिला स्पंज केक चे तुकडे टाका.
  5. त्या वर कापलेल्या फळांचे तुकडे टाका.
  6. त्या वर मिल्कशेक व ड्राय फ्रूट्स टाका.आईस क्रीम व आंब्याच्या फोडिनि सजावट करा.
  7. यम्मी मँगो कोक्टैल तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर